Job 41:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो बाणांना घाबरुन पळून जात नाही. वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाण त्याला पळवत नाही; गोफणगुंडे त्याला भुसासारखे लागतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाण त्याला पळवून लावू शकत नाही; आणि गोफणधोंडे त्याला भुसकटासारखे आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो बाणांना घाबरुन पळून जात नाही वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात.