Job 41:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्याला ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते. लोक त्याच्यावर भाले फेकतात तेव्हा तो हसतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गदा तो कस्पटासमान लेखतो; परजणार्या भाल्याला तो हसतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लाठी त्याला पेंढीच्या तुकड्यासारखीच वाटते; भाल्याच्या खुळखुळण्याला तो हसत असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्यास ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते. लोक त्याच्यावर भाले फेकतात तेव्हा तो हसतो.