Job 41:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे. तो चिखलात कुळक फिरवल्याप्रमाणे तास पाडतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या अंगाचे खालचे भाग तीक्ष्ण धारेच्या खापर्यांसारखे आहेत; तो चिखलांवर जसा काय कुळव फिरवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या पोटावरील भाग तीक्ष्ण धारेच्या खापर्यांसारखा आहे, मळणीच्या घणाप्रमाणे आपल्या खुणा चिखलावर मागे सोडतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे. तो चिखलात कुळक फिरवल्याप्रमाणे तास पाडतो.