Job 41:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो. तो त्याला उकळत्या तेलाच्या भांड्याप्रमाणे तो त्यावर बुडबुडे आणतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो सागर रांजणासारखा घुसळतो; तो समुद्र मलमाच्या भांड्यासारखा करून सोडतो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो खोल समुद्राला उकळत्या कढईप्रमाणे घुसळतो आणि तेलाच्या पात्रासारखे सागरास ढवळतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो. तो त्यास उकळत्या तेलाच्या भांड्याप्रमाणे तो त्यावर बुडबुडे आणतो.