Job 41:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही. तो एक भीतिविरहित प्राणी आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जन्मतःच भीतिविरहित असा भूतलावर त्याच्यासारखा कोणी नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्यासारखे पृथ्वीवर काहीही नाही; तो एक निर्भय प्राणी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही. तो एक भीतिविरहित प्राणी आहे.