Job 41:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो. तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे. आणि मी, परमेश्वराने त्याला निर्माण केले आहे”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो उंच असलेल्या सर्वांकडे नजर लावण्यास भीत नाही; तो सर्व उन्मत्त पशूंचा राजा आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो घमेंडखोरांना खाली बघायला लावतो; जे सर्व गर्विष्ठ आहेत, त्यांचा तो राजा आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे. आणि मी, परमेश्वराने त्यास निर्माण केले आहे.”