Job 41:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, लिव्याथान तुझ्याशी करार करुन जन्मभर तुझा दास होऊन राहील का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुझा सतत दास होऊन राहीन, अशी आणभाक तो तुझ्याशी करील काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जन्मभर तुझा गुलाम म्हणून तू त्याला ठेवावे म्हणून तो तुझ्याशी करार करेल का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लिव्याथान तुझ्याशी करार करून जन्मभर तुझा दास होऊन राहील का?