Job 41:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का? तू त्याला दोरीने बांधशील का? म्हणजे तुझ्या सेवक मुली त्याच्याशी खेळू शकतील?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लहान पक्ष्याशी खेळतात तसा तू त्याच्याशी खेळशील काय? त्याला बांधून तुझ्या कुमारीस तो खेळायला देशील काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखाद्या पाळीव पक्ष्यासारखा तू त्याला ठेवशील काय किंवा तुझ्या घरातील तरुण स्त्रियांसाठी साखळीला बांधून ठेवू शकशील?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का? तू त्यास दोरीने बांधशील का? तुझ्या मुली त्याच्याशी खेळू शकतील काय?