Job 41:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईयोब मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का? ते त्याचे तुकडे करुन ते व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करतील का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धीवरांचे संघ त्याचा व्यापार करतील काय? त्याला विभागून ते व्यापार्‍यांना2 देतील काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
विक्रेते त्याच्यासाठी बोली लावतील काय? व्यापारी लोक त्याची आपसात वाटणी करून घेतील काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का? ते त्याचे तुकडे करून ते व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करतील का?