Job 41:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, तू लिव्याथानाच्या कातडीत किंवा डोक्यात भाला फेकशील का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या कातडीत तू शूळ रोवशील काय? मासे मारण्याच्या बरच्या त्याच्या डोक्यात खुपसशील काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या गुप्त चामड्यात बरची रोवशील काय किंवा मत्स्यबाण त्याच्या डोक्यात खुपसता येईल काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू लिव्याथानाच्या कातडीत किंवा डोक्यात बरच्या फेकशील का?