Job 42:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर ईयोब वृद्ध व पुर्या वयाचा होऊन मरण पावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इय्योब वयस्कर व पूर्ण परिपक्व होऊन मरण पावला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.”