Job 42:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि परमेश्वरा आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चात्ताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेत बसून माझे मन आणि माझे आयुष्य बदलण्याचे वचन देत आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चात्ताप करीत आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून मी माझाच तिरस्कार करतो, आणि धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चाताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेतबसून पश्चाताप करील.