Job 5:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, हवे तर तू कुणाला हाक मार. पण तुला कुणीही ओ देणार नाही. देवदूतांपैकी कुणाकडेही तू वळू शकत नाहीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“आता हाक मारून पाहा; कोणी तुला उत्तर देईल काय? कोणा पवित्र जनाकडे तू धाव घेशील?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आता हाक मारून पाहा, परंतु तुला कोण उत्तर देणार? पवित्र लोकांपैकी कोणाकडे तू वळशील?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“आता आरोळी मार, तुला उत्तर देईल असा कोण आहे? असा कोण एक धार्मिक आहे का ज्याच्याकडे तू जावे?