Job 5:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो नम्र लोकांना उच्चस्थानी बसवतो आणि दु:खी जीवांना खूप आनंदी करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो नीचावस्थ जनांस उच्च करतो; शोकमग्न उन्नत होऊन समृद्धी पावतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात, जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो आणि जे राखेत बसून शोक करतात त्यांना तो सुरक्षीत उठवतो.