Job 5:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू विनाशात व दुष्काळात हसशील. तुला रानटी पशूंची भीती वाटणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
विनाश व दुष्काळ ह्यांना तू हसशील; पशूंचे भय तुला वाटणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
विनाश व दुष्काळ यांना तू हसशील, आणि हिंस्त्र पशूंचे भय तुला वाटणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू विनाशात व दुष्काळात (अवर्षण) हसशील. आणि तुला रानपशूंची भीती वाटणार नाही.