Job 5:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुला खूप मुले असतील. पृथ्वीवर जितकी गवताची पाती आहेत तितकी मुले तुला असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा वंश वृद्धी पावेल, जमिनीवरच्या हरळीसारखे तुझे संतान वाढेल, असे तुला दिसून येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुला बरीच संतती झाली आहे हे तुला समजेल, आणि तुझे वंशज पृथ्वीवरील गवतासारखे होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे घराणे समृध्द होईल. वनातील कुरणासारखी तुझी संतती वाढेल असे तू पाहाशील.