Job 5:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हंगामाच्या वेळेपर्यंत वाढणाऱ्या गव्हासारखा तू असशील. हो तू अगदी म्हातारा होईपर्यंत जगशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हंगामाच्या वेळी, धान्याची सुडी आणून ठेवतात, तसा तू पुर्‍या वयाचा होऊन कबरेत जाशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जशा हंगामाच्या वेळी धान्याच्या पेंढ्या गोळा करण्यात येतात, तसेच तू कबरेत जाईपर्यंत तुझ्या शौर्याचा ऱ्हास होणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जशी कापणीच्या वेळी वाळलेली गव्हाची पेंढी मळणीसाठी आणतात तसा तू वयोवृध्द होऊन कबरेत येशील.