Job 5:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अगदी वैभवात असेल असे ज्याबद्दल वाटले असा एक मूर्ख मला दिसला पण अचानक त्याचा घात झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी मूढास मुळावलेले पाहिले; पण लागलेच मला त्याच्या वसतिस्थानाचा धिक्कार करावा लागला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी मूर्खाला मूळ धरताना पाहिले, परंतु अचानक त्याचे घर शापित झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी मूर्ख व्यक्तीस मुळावलेले पाहीले, परंतु अचानक मी त्याच्या घराचा तिरस्कार केला.