Job 5:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वाईट दिवस धुळीतून येत नाहीत आणि संकटे मातीतून उगवत नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण विपत्ती मातीतून निघत नाही, आणि कष्ट भूमीतून उगवत नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण कष्ट मातीतून वाढत नाही, आणि संकट सुद्धा जमिनीतून उगवत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अडचणी मातीतून येत नाहीत, किंवा संकटे रानातून उगवत नाहीत.