Job 6:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि जेव्हा तो मला मारेल तेव्हा मला एका गोष्टीचे समाधान मिळेल, एका गोष्टीबद्दल मी आनंदी असेन, या सगळ्या दु:खातही मी पवित्र परमेश्वराच्या आज्ञेचा कधीही भंग केला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तशाने माझी शांती झाली असती; बेसुमार पीडेतही मला हर्ष वाटला असता; कारण त्या पवित्र प्रभूच्या वचनांचा मी कधीही धिक्कार केला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीही हे मला सांत्‍वनच असणार— आणि तीव्र क्लेशातही माझा आनंद असणार— कारण त्या परमपवित्रांची वचने मी धिक्कारली नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तशाने माझ्या दुःखाचा परीहार होईल, जरी मी त्रासात असतो तरी मी दुःखात आनंद करीन, कारण जो पवित्र आहे त्याचे शब्द मी कधीही नाकारले नाही.