Job 6:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी पाषाणासारखा शक्तीमान नाही. माझे शरीर पितळेचे बनलेले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझी शक्ती पाषाणाच्या शक्तीइतकी आहे काय? माझा देह पितळेचा आहे काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्याठायी खडकाचे सामर्थ्य आहे काय? किंवा माझे शरीर कास्याचे आहे काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझी शक्ती पाषाणासारखी आहे काय? किंवा माझे शरीर पितळेचे बनलेले आहे काय?