Job 6:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता स्वत:ला सावरायची ताकद माझ्यात नाही. का? कारण यश माझ्यापासून हिरावून घेण्यात आले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी अगदी लाचार, निरुपाय बनलो असून माझ्यातले कर्तृत्व अगदी नष्ट झाले आहे ना?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता यश माझ्यापासून दूर केले गेले आहे, मग माझ्यात स्वतःला मदत करण्यासाठी शक्ती आहे का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्यापासुन मला कोणतेही साहाय्य होत नाही हे सत्य नाही काय, आणि ज्ञान माझ्यापासून हिरावून घेण्यात आले नाही काय?