Job 6:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वितळणाऱ्या बफर्ाने गच्च होतात व दुथडी भरुन वाहू लागतात तसे तुम्ही आहात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते ओढे वितळणार्‍या बर्फाने गढूळ होतात; हिम त्यात मिश्रित असते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो ओढा वितळणार्‍या बर्फाने अदृश्य होतो; आणि द्रवीकरण होत असलेल्या हिमामुळे तो फुगून जातो,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्यावर बर्फ असल्या कारणाने ते गढूळ झाले आणि जे बर्फामध्ये स्वतःला लपवितात असे तुम्ही आहात.