Job 6:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा हवामान उष्ण आणि कोरडे होते तेव्हा पाणी वाहात नाही आणि ओढे नाहीसे होतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते तापले म्हणजे आटून जातात; उष्णता होऊ लागली म्हणजे ते जागच्या जागी जिरून जातात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो तापला म्हणजे आटून जातो; उन्हाळ्यात तो आपल्या जागीच नाहीसा होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा ते बाहेर फेकले जातात ते नष्ट होतात, जेव्हा उष्णता वाढते ते जागेवरच वितळून जातात.