Job 6:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
व्यापारी त्याची नागमोडी वळणे शोधत वाळवंटात जातात परंतु ते दिसेनासे झालेले असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते भ्रमून भ्रमून सुकून जातात, वैराण प्रदेशात वाहून नष्ट होतात,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रवासी काफिले टवटवीत होण्यासाठी बाजूला वळतात, परंतु ते ओसाड ठिकाणी जातात आणि नष्ट होतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांचा गट त्यांच्या मार्गाने प्रवास करीत असता ते पाण्यासाठी बाजूला वळतात ते सुकलेल्या प्रदेशात भटकतात आणि नंतर नाश पावतात.