Job 6:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जर माझ्या दु:खाचे वजन करता आले आणि माझ्या कष्टांना वजनाच्या काट्यात तोलता आले तर तुम्ही माझ्या दु:खाची कल्पना करु शकाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“कोणी माझा खेद तोलावा, माझी विपत्ती ताजव्यांत घालावी!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझे क्लेश जर केवळ तोलून पाहिले आणि माझी सर्व विपत्ती तागडीत घातली तर!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“अहो, जर तुम्ही फक्त माझ्या यातना तोलल्या, जर माझ्या शोकाला तराजूत मोजले.