Job 6:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता तुम्ही त्या ओढ्यासारखे आहात. तुम्ही माझ्या संकटांना पाहून घाबरता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसे तुम्हीही शून्यवत झाला आहात. विपत्ती पाहून तुम्ही भ्याला आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही सुद्धा माझी मदत करू शकत नाही असे सिद्ध झाले आहे; कारण अनर्थ पाहिला की तुम्ही घाबरून जाता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता तुम्ही मित्र माझ्यासाठी काहीच नाही, तुम्ही माझी भयानक परिस्थिती पाहीली आणि घाबरून गेला आहात.