Job 6:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुम्हाला मदत मागितली का? नाही. पण तुम्ही आपणहून मला उपदेश केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘मला काही द्या, आपल्या संपत्तीतून मला काही भेट करा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘माझ्यावतीने काहीतरी द्या, तुमच्या संपत्तीतून माझी किंमत मोजून मला मुक्त करा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला काही द्या असे मी म्हणालो का? किंवा आपल्या संपत्तीतून मला काही बक्षीस द्या?