Job 6:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
‘माझे शत्रूपासून रक्षण करा! क्रूर लोकांपासून मला वाचवा!’ असे मी तुम्हाला म्हटले का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शत्रूंच्या हातून मला सोडवा; उपद्रव देणार्‍यांच्या काबूतून मला मुक्त करा,’ असे काही मी तुम्हांला म्हटले होते काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या शत्रूच्या हातातून मला सोडवा, किंवा निर्दयाच्‍या तावडीतून माझी सुटका करा,’ मी कधी असे म्हटले का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किंवा ‘माझ्याविरोधकाच्या हातून माझे रक्षण करा? किंवा, क्रूर लोकांपासून खंडणी देऊन वाचवा!’ असे मी तुम्हास म्हटले का?