Job 6:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्यावर टीका करण्याचा तुमचा उद्देश आहे का? तुम्ही आणखी कंटाळवाणे बोलणार आहात का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही शब्दाशब्दाला धरायला पाहता काय? निराश मनुष्याचे उद्गार केवळ वायफळ आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही मला शब्दात धरावयास पाहता का, माझे निराशेचे शब्द वार्यासारखे वाटतात का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही माझे शब्द नाकारण्याची योजना केली आहे का? निराश करणाऱ्या मनुष्याचे शब्द वाऱ्यासारखे आहेत का?