Job 6:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा. मी तुमच्याशी खोटे बोलणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता माझ्याकडे नीट पाहण्याची मेहेरबानी करा; मी काही तुमच्यासमक्ष सहसा लबाडी करणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पण आता कृपा करून माझ्याकडे नीट पाहा. मी तुमच्या तोंडावर तुमच्याशी लबाडी करेन, असे तुम्हाला वाटते का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा. खात्रीने मी तुमच्या तोंडासमोर खोटे बोलणार नाही.