Job 6:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी खोटे बोलत नाही आणि खऱ्या-खोट्यातला फरक मला कळतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या जिव्हेच्या ठायी काही अन्याय आहे काय? माझ्या तोंडाला अधर्माची रुची कळत नाही काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या जिभेवर काही दुष्टपणा आहे काय? माझ्या मुखाला अधर्माची पारख नाही काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझा जीभेवर काही वाईट आहे काय? माझ्या तोंडाला अर्धमाचा फरक समजत नाही काय?”