Job 7:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब म्हणाला: “मनुष्याला पृथ्वीवर खूप धडपड करावी लागते. त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ह्या जगात मनुष्याला कष्ट करण्याची मुदत ठेवली आहे ना? एखाद्या मजुराप्रमाणे त्याला दिवस कंठावे लागतात ना?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“या पृथ्वीवर मानवाला कठीण श्रम करावे लागत नाहीत का? त्यांचे दिवस हे मोलकर्यासारखे नाहीत काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“प्रत्येक मनुष्यास पृथ्वीवर खूप कष्ट करावे लागतात की नाही? त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते कि नाही?