Job 7:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो त्याच्या जुन्या घरात कधीही परत येणार नाही. त्याचे घर त्याला ओळखणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो पुन्हा आपल्या घरी येणार नाही, त्याचे वसतिस्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो आपल्या घरी परत कधीही येणार नाही; त्याचे वसतिस्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो त्याच्या घरात कधीही परत येणार नाही. त्याची जागा त्यास ओळखणार नाही.