Job 7:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण देवा, मी जेव्हा स्वस्थ पडतो तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस. आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तू मला स्वप्ने पाडून घाबरे करतोस, मला दृष्टान्त दाखवून भयभीत करतोस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा सुद्धा तुम्ही मला स्वप्नांनी घाबरवितात आणि दृष्टान्तांनी मला भेडसावतात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस. आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते.