Job 7:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू त्याला रोज सकाळी का भेटतोस? आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रोज सकाळी त्याचा समाचार घ्यावा, व क्षणोक्षणी त्याची कसोटी पाहावी?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दररोज सकाळी त्याची परीक्षा घ्यावी आणि प्रत्येक क्षणाला त्याची पारख करावी?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्यास रोज सकाळी का भेटतोस आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस?