Job 7:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू एक क्षणभरही माझ्यावरची तुझी नजर वळवीत नाहीस. तू मला एक क्षणही एकटा सोडीत नाहीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू माझ्यावरची आपली नजर काढत नाहीस, अवंढा घोटायलाही अवसर देत नाहीस, असे कोठवर चालणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्यावरची तुमची नजर कधीही वळवणार नाही का, एकही क्षण मला एकटे सोडणार नाही का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू माझ्यावरची आपली नजर काढीत नाहीस, थुंकी गिळण्यासही तू मला वेळ देत नाहीस, असे कोठवर चालणार?