Job 7:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
महिन्या मागून महिने निराशेत निघून गेले. माझ्या वाट्याला रात्रीमागून रात्र कष्टाचीच आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याप्रमाणे निराशेत महिन्यांचे महिने मला घालायचे आहेत, कष्टाच्या रात्री माझ्या वाट्याला आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे मला निष्फळतेचे महिने दिले गेलेले आहेत, कष्टाच्या रात्री माझ्यासाठी नेमलेल्या आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून माझे अनेक महीने हालअपेष्टातून गेले आहेत, माझ्या वाट्याला कष्टाचीच रात्र आली आहे.