Job 7:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझे शरीर किड्यांनी आणि घार्णीनी भरलेले आहे. माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा देह किड्यांनी व धुळीच्या थरांनी भरला आहे; माझी त्वचा बरी होते आणि पुन्हा चिघळते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे मांस किड्यांनी व खपल्यांनी आच्छादून गेले आहे; माझी त्वचा फाटून चिघळत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे शरीर किड्यांनी आणि मातीच्या ढेकळानी भरलेले आहे, माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे.