Job 7:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि तुम्ही मला पुन्हा कधीही पाहणार नाही. तुम्ही मला शोधाल तेव्हा मी गेलेला असेन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो मला आता पाहत आहे त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही; तुझे नेत्र माझा शोध करतील, पण मी नसणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे मला आता पाहतात ते मला आणखी पाहणार नाहीत; तुम्ही मला शोधाल पण मी अस्तित्वहीन असेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाचे डोळे माझ्यावर आहेत, त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही, देवाचे डोळे माझा शोध करतील परंतू मी नसणार.