Job 8:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुला कदाचित् वृध्द शिकवू शकतील. ते जे शिकले तेच तुलाही शिकवतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते तुला शिकवणार व सांगणार नाहीत काय? ते आपले हृद्गत तुला कळवणार नाहीत काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपले पूर्वज तुला बोध करून सांगणार नाहीत काय? त्यांच्या सुज्ञतेचे शब्द ते पुढे आणणार नाहीत काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते काय तुला शिकविणार आणि सांगणार नाहीत काय? काय ते त्याच्या अंतकरणातून बोलणार नाही का?