Job 8:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बिल्दद म्हणाला: “लव्हाळी वाळवटांत उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लव्हाळा चिखलावाचून वाढतो काय? लव्हाळा पाण्यावाचून उगवतो काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लव्हाळ्याची चिखला वाचून वाढ होईल काय? वेत पाण्याविना भरभरून वाढेल काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लव्हाळी चिखलाशिवाय उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का?