Job 8:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नाही, पाणी जेव्हा आटून जाते, तेव्हा तेही सुकून जातात. आणि कापून त्यांचा उपयोग ही करुन घेता येत नाही कारण ते खूपच लहान असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो हिरवागार असून कापलाही नाही, तरी तो इतर सर्व प्रकारच्या हिरवळीच्या अगोदर सुकून जातो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो वाढतो पण कापला जात नाही, गवतापेक्षा तो लवकर सुकून जातो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते अजूनही हिरवे आहेत आणि कापले नाही, ते दुसऱ्या झाडापेक्षा लवकर सुकून जातात.