Job 8:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे लोक देवाला विसरतात ते या गवतासारखे असतात. जो देवाला विसरतो त्याला आशा नसते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाला विसरून जाणार्यांची गती अशीच आहे; भक्तिहीनाची आशा मावळते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे सर्व परमेश्वराला विसरतात त्यांचा शेवट असाच होतो; देवहीन मनुष्याची आशा नष्ट होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून नास्तिक मनुष्याची आशा, जे सर्व देवाला विसरतात त्याचा मार्ग सुद्धा नष्ट होईल.