Job 8:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माथा टेकवण्यासाठी त्याच्या जवळ कुठेही जागा नसते. त्याची सुरक्षितता कोळ्याच्या जाळ्यासारखी असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या आशेचा भंग होतो; ज्यावर त्याची भिस्त असते ते कोळ्याच्या जाळ्यासारखे ठरते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ठिसूळ गोष्टींवर त्यांची भिस्त असते, ज्यावर ते अवलंबून राहतात ते मकडीच्‍या जाळासारखे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याचा भरवसा नष्ट होतो. आणि ज्याचा विश्वास कोळ्याच्या जाळ्यासारखा तकलादु आहे.