Job 8:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिची मुळे खडकांभोवती आवळली जातात आणि खडकांवरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची मुळे दगडांच्या राशींना वेष्टतात. तो खडकाळ जमिनीत शिरतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याची मुळे दगडांच्या चोहो बाजूंना वेढतात. आणि त्यांच्यामध्ये आपली जागा शोधतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिची मुळे खडकाभोवती आवळली जातात आणि खडकावरही उगवण्याचा प्रयत्न करतात.