Job 8:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु ती वनस्पती आनंदी असते कारण तिच्याच जागी दुसरी वनस्पतीवाढत असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, त्याच्या जीविताचा हाच काय तो आनंद! त्याच्यामागे असेच दुसरे जमिनीतून उगवतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचे जीवन खचित कोमेजून जाते, आणि मातीतून दुसरी रोपटे आनंदाने उगवतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा अशा रीतीने वागणाऱ्या वक्तीबद्दल हाच आनंद आहे की तिच्याच जागी धुळीतून दुसरे उगवतील.