Job 8:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव निरागस लोकांना सोडून देत नाही. तो वाईट माणसांना मदतही करत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, देव सात्त्विक मनुष्याचा अव्हेर करीत नाही. तो कुकर्म्याला हाती धरत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु पाहा! जो निर्दोष आहे, अशाचा परमेश्वर धिक्कार करत नाही, किंवा दुष्कर्म्‍याचा हातही सबळ करत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, देव निरागस लोकांस सोडून देत नाही. तसेच तो वाईट मनुष्यांना मदतही करत नाही.