Job 8:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदी चित्कारांनी!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला तर तो हसतमुख करील, तुझ्या तोंडून जयजयकार करवील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर अजूनही तुझे मुख हास्याने, व तुझे ओठ आनंद घोषाने भरतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदाने ओरडतील!