Job 8:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू जर चांगला आणि पवित्र असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरित येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू शुद्ध व सरळ असलास, तर खातरीने तो तुझ्या हितास जागेल, तुला तुझ्या हक्काच्या जागी पुनःस्थापित करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तू शुद्ध व सरळ आहेस, आतासुद्धा ते तुझ्या वतीने उभे राहतील आणि तुला तुझ्या समृध्दीच्या स्थितीत पुनर्स्थापित करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू जर चांगला आणि सरळ असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरीत येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल.